Video | सरकार खुर्ची बचाव,तर सरकारी तिजोरी यांच्यासाठीच -भाजपा नेत्याची टीका

0

MH13 News Network

पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त आहे. अशी टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केली.
कर्जबुडव्या साखर कारखान्यांना ३८०० कोटी देण्यासाठी सरकारी तिजोरी उघडली जाते, तर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एवढा उशीर का?
पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना कुठल्याही निकषात न अडकवता.. तातडीनं प्रत्येकी १ लाखाची मदत करा आणि व्यापाऱ्यांना पुढील दोन वर्षासाठी घरपट्टी,पाणीपट्टी,वीजबील माफ करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here