उस्मानिया उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीची ओपन शुटींग बॉल राज्यस्पर्धेत निवड

0

(वेब/टीम)
सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय शुटींग बॉल राज्यस्तरीय स्पर्धेत नियोजन यंदाच्या वर्षी सोलापूर येथे कुचन हायस्कुल सोलापूर येथे 23, 24, 25, नोव्हेंबर या रोजी होणार आहे. या स्पर्धा करीत राज्यभरातील विविध जिल्हाच्या समावेश आहे या स्पर्धा करीत जिल्हयाचा संघात उस्मानिया उर्दु हायस्कुल च्या तीन विद्यार्थिनी सुमैय्या शेख, आल्फीया शेख व आलिया पिरजादे या विद्यार्थींनीची निवड करण्यात आली आहे.

या यशाबद्दल प्रशालेचे चेअरमन हाजी हमीद बालेलखान मुख्याध्यापक शोएब बालेलखान, सचिव तरन्नूम मुजावर व प्राचार्य सर्फराज बालेलखान सर यांनी आभिनंदन केले. या विद्यार्थींनीची प्रशालेच्या वतीने सत्कार करून गरीवण्यात आले या वेळी प्रशालेतील शिक्षक सबिहा हरणमोर, फरीदा बेलीफ व महिबूब तांबोळी यादी उपस्थित होते.या खेळाडूंना इम्रान शेख, मौला, इकबाल परांडे याचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here