चांगली बातमी | रविवारी माढ्यात पावसाची दमदार हजेरी

0

MH13 News Network

माढा शहरासह परिसरात दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .रविवारी दुपारी झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी झाल्याचे चित्र दिसुन येत होते. माढा भाग तसा दुष्काळी परंतु यंदा झालेल्या मृग नक्षत्रा बरोबर इतर नक्षत्राचे तीन ते चार पाऊस झाल्याने केलेल्या पेरणीला फायदेशीर ठरणार आहे .यामुळे बळीराजा सुखावला आहे. तसेच शहरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असल्याचे चित्र दिसून येतआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here