सामाजिक बांधिलकी | वाढदिवसानिमित्त गरजूंना अन्नदान 

0
  • सामाजिक बांधिलकी | वाढदिवसानिमित्त गरजूंना अन्नदान 
  • युवारत्न प्रतिष्ठान व यशराज सुरवसे मित्र परीवाराचा पुढाकार.

यश नगर येथील रहिवासी व युवारत्न प्रतिष्ठानचे प्रसिद्धी प्रमुख श्री यशराज सुरवसे यांच्या वाढदिवसानिमित्त युवारत्न प्रतिष्ठान व यशराज सुरवसे मित्र परीवाराच्या वतीने प्रार्थना फाऊंडेशन संचलित, प्रार्थना बालग्राम सोलापूर च्या दररोज अन्नदान उपक्रमामध्ये 100 गरजूंसाठी एक वेळचे जेवण असे योगदान देण्यात आले.

केवळ अन्नदानच नाही तर गरजूंची सेवा करण्याची प्रामाणिक इच्छा असल्याने हे योगदान देत असल्याचे सांगितले. सदर प्राप्त अन्नपदार्थ हे कोरोनाच्या संकटकाळात मदत म्हणून गरजूंना वाढण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here