MH 13 News Network
आयडल्स बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष कुणाल बाबरे यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून ऍड. संजीव सदाफुले , अजय रणशिंगारे ,सोलापूर बार असोसिएशन सचिव अनिता रणशिंगारे, सोलापूर रोटरी क्लबचे सदस्य सुनील दावडा, गंगाधर सरवदे, संभाजी जौजट, सोनाप्पा सुतकर, बब्रुवान बाबरे, आदींच्या प्रमुख उपस्थिती होती.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष कुणाल बाबरे, शेरा तुळसे, विक्रांत गायकवाड, अमोल जौजट, राजकुमार बाबरे. जयकुमार बाबरे समर्थ कांबळे, मिलिंद बाबरे अक्षय गवळी, शैलेश गवळी, हर्षल बाबरे सुनील वडवे, सूरज वडवेराव , अजय बाबरे, अतुल सोनकांबळे, चिंटू गायकवाड. आदी संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.