धन की बात ‘चिंचवड’मध्ये ; ‘शिबाफेम’टोकन लॉन्चिंग मोठ्या उत्साहात

0

MH13 News Network

जागतिक स्तरावर क्रिप्टो करन्सीचा बोलबाला मोठ्या प्रमाणावर होत असताना भारतातूनसुद्धा डिजिटल करन्सीचे वारे वेगात वाहत आहेत. काळाची पाऊले ओळखून क्रिप्टोकरन्सी मधील एका नवीन ‘कॉइन’चे लॉन्चिंग मेट्रो सिटी पुण्यामधील चिंचवड भागात मोठ्या उत्साहात करण्यात आले. एकमेकांना आणि सभासदांना जोडणारी ‘धन की बात’ सुरू करण्यात आली.

‘सोनिटिक्स’चे सर्वेसर्वा डॉ. संतोष थोरात, उद्योजक भैय्यासाहेब भंडारे, शिबाफेमचे संस्थापक- संचालक रोशन वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चिंचवड येथील मोठ्या हॉलमध्ये ‘शिबाफेम’टोकन लॉन्चिंग मोठ्या उत्साहात करण्यात आलं. यावेळी कंपनीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भविष्यात मोठी संधी..
भारतातील विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व घटकांपर्यंत क्रिप्टो करन्सीची माहिती देण्यात येणार आहे.आर्थिक संपन्नता निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, जगातील काही देशांमध्ये डिजिटल करन्सी सुरुवात झालीय. राज्यात अनेकजण या व्यवसायाशी जोडले गेले आहेत. भविष्यात युवा वर्गांसाठी यामध्ये गुंतवणुकीची मोठी संधी असल्याची माहिती सोनिटिक्सचे संस्थापक-संचालक ॲड. संतोष थोरात यांनी यावेळी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here