पहा | सोलापुरातील कडक संचारबंदी…

0

MH13 News Network

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस सोलापूर शहर आणि जिल्हा परिसरात वाढत असणारी बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने दहा दिवसाची कडक संचारबंदी मध्यरात्रीपासून लागू केली आहे.त्यासाठी संचारबंदीचा नियम मोडून अनावश्यक बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे.

पोलीस प्रशासन सज्ज …

Solapur lockdown

सौजन्य – ANB

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here