सॅल्युट : सोलापूरकरांनी केला ‘या’ लढवय्यांवर फुलांचा वर्षाव

0

MH13 NEWS Network 

सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित केलेल्या रूट मार्च वेळी नागरिकांनी पोलिसांना ओवाळून फुलांचा वर्षाव करून लढवय्या पोलिसांचं आभार मानले.

आज सकाळी सोलापुरातील काही भागांमध्ये पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने पथ संचलन घेण्यात आले होते. यावेळी अनेक नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त म्हणून फुलांचा वर्षाव केला आणि कोरोना महारोगराईच्या करत असलेल्या बंदोबस्तबद्दल पोलिसांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here