जाणून घ्या | बैंक कामकाज वेळेबाबत…

0

Mh13news Network

राज्यात covid-19 च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या सूचनेनुसार २३ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान सर्व ग्राहकांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांची वेळ सकाळी १०:०० ते दुपारी २:०० अशी राहील.

यावेळेत बँकेत रोख रक्कम भरणे,काढणे, क्लिअरिंग चेक भरणे, आरटीजीएस, एनईएफटी आणि शासकीय व्यवहार सुरु राहतील. – प्रशांत नाशिककर, अग्रणी बैंक व्यवस्थापक, बैंक ऑफ इंडिया, सोलापूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here