पेनूरच्या राजश्री पाटील विद्यालयाचा दहावीचा सेमीचा निकाल १०० टक्के

तर मराठीचा निकाल ९३.४७ टक्के

0

नेताजी शिंदे,MH13NEWS

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल लागला असून सौ.राजश्री राजन पाटील माध्यमीक विद्यालय पेनूर ची उत्कृष्ठ यशाची परंपरा कायम ठेवत १० वी सेमी मध्यमाचा १०० टक्के निकाल तर १० वी मराठी माध्यम निकाल ९३.४७ टक्के लागला असून प्रथम क्रमांक प्रणाली मधुकर माने ९३.४० टक्के,द्वितीय क्रमांक वर्षा मारुती जाधव ८८.२० टक्के, तृतीय क्रमांक प्रिया बाळासाहेब पवार हिला ८८ टक्के अशी मार्क पडली.

यामध्ये ७५ टक्के पर्यंत मार्क बऱ्याच विद्यार्थांना पडली असून यामध्ये सुहाना अजीज शेख ८५.२० टक्के ,अमृत धनाजी पोरे ८५ टक्के, अमृत धनाजी काळे ८४.६० टक्के,पटकळे दिप्ती योगेश ८३.२०
पाखरे सनिका सुरेश ८०.२० टक्के,
नरुटे स्वप्नाली महादेव ८० टक्के,रविना नवनाथ चवरे ८० टक्के,ओंकार विश्वनाथ कारंडे ७९ टक्के,हिरेमठ शिवराज ७८.६० टक्के,विश्वनाथ लहू माने ७६.६० टक्के
प्रविण तुकाराम शेंबडे ७६ टक्के,मनिषा मारुती माने ७५ टक्के अशी वरील प्रमाणे मार्क पडली आहेत.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष मानाजी माने,प्राचार्य देविदास रणदिवे,सचिव,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here