Photo |दसऱ्याच्या निमित्ताने विठ्ठलाच्या मंदिरात मनमोहक फुलांची सजावट

0

आजच्या शुभदिनी श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
शुक्रवार दि- १५ ऑक्टोबर २०२१

श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विजयादशमी दसरा निमित्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात फुलापासून सुंदर व मनमोहक आरास करण्यात आली आहे. यामुळे मंदिर परिसराची शोभा वाढली आहे.

 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाच्या मंदिरात आज विजयादशमीचे औचित्य साधून श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात विविधरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here