ताई.. आम्हां भावांच्या शुभेच्छा आपल्यासोबत ; परिवहन विभागाच्या वतीने नूतन महापौर श्रीकांचना यन्नम यांचा सत्कार

0

By-MH13News, नेटवर्क

परिवहन विभागाच्या वतीने नूतन महापौर श्रीकांचना यन्नम यांचा सत्कार परिवहन सभापती गणेश जाधव यांनी केला.यावेळी माजी सभापती तुकाराम मस्के,परिवहन सदस्य साकीर हुसेन सगरी, परशुराम भिसे, जय साळुंके, अशोक यंनगडी, गणेश साळुंके शिवसिंगवाले, तिरुपती फीरकीपौंडला, परिवहन व्यवस्थापक श्रीशैल लिगडे, एम. एस. पडगाणुर आदी मान्यवर उपस्थित होते.

नूतन महापौरांनी स्मार्ट सिटीच्या कामाचा कारभार हाती घेतल्याबद्दल सर्व सभासदांनी शुभेच्छा दिल्या. सोलापूर परिवहन खाते हे जनकल्याणासाठी काम करत असून महापौरांनी या विभागाकडे लक्ष देऊन सहकार्य करावे अशी भावना यावेळी सर्व सदस्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here