BREAKING NEWS: आमदार बच्चू कडू यांना अटक

0

MH13 NEWS NETWORK:

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी बच्चू कडू यांचं मुंबईत ‘राजभवन घेराव आंदोलन’. प्रहारचे अनेक कार्यकर्ते कालपासून मुंबईत येऊन मलबार हिल आणि गिरगाव परिसरात थांबले होते. या कार्यकर्त्यानांही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमदार बच्चू कडू यांना राजभवन येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते, आमदार बच्चू कडूंना घेऊन जाणारी पोलीस व्हॅन प्रहारच्या आंदोलकांनी अडवली.

तत्पूर्वी राज्यपालांनी शेतकऱ्यांची व्यथा समजून घ्यावी आणि त्वरित मदत जाहीर करावी, सरकार अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये असं आमदार बच्चू कडू यांनी पत्रकारांना बोलताना सांगितलं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here