राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने नूतन महापौर यन्नम यांचा सत्कार

0

सोलापूर महानगरपालिकेच्या नुतन महापौर श्रीकांचन्ना यन्नम यांचा सत्कार सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका सुनीता रोटे यांच्या हस्ते तसेच सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आला.यावेळी सर्वांनी महापौरांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शशिकलाा कसपाटे , शशिकला ढंकापुरे ,प्राजक्ता बागल , नसिमा शेख संदी , गौरा कोरे , संगिता कांबळे , अश्विनी भोसले, सिया मुलाणी यांच्यासह सोलापूर शहर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here