ब्रेकिंग | दिग्गजांचे राजकीय भविष्य झालं Open ;मनपा निवडणुकीत महिला आरक्षण सोडत.. या प्रमाणे

0

आज सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यक्रम संदर्भात आरक्षण सोडत काढण्यात आली. छत्रपती रंगभवन येथे महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली असून यामुळे भावी नगरसेवक आणि नगरसेविकामध्ये येथून जबरदस्त चुरस दिसून येणार आहे.

महापालिकेचे एकूण 113 प्रभाग असून त्यात 16 जागा अनुसूचित जाती असून त्याची आठ महिलांसाठी तर दोन अनुसूचित जमातीसाठी यात एक महिलेसाठी आणि सर्वसाधारण 95 मधील 48 जागा महिलांसाठी राखीव असतील.

महिलांसाठी एकूण राखीव जागांची संख्या 57 इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here