आज आयुर्वेद रुग्णालयात ‘लिव्हर’ विकार तपासणी व उपचार

0

आयुर्वेद रुग्णालयात लिव्हर विकार तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन

शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय, टिळक चौक सोलापूर येथे कायचिकित्सा विभागांतर्गत बुधवार दि. 18 जानेवारी 2023 बुधवार रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत लिव्हर(यकृत विकार) तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

 

यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून लिव्हर(यकृत) तपासणी करून त्यावर व आयुर्वेद पद्धतीने उपचार केले जाणार आहेत. तसेच रुग्णालयात लिव्हर विकारांवरील उपचारासाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आली आहे. तरी याचा जास्तीत जास्त रुग्णांनी व गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय प्रशासनाच्यावतीने अधीक्षिका डॉ. वीणा जावळे यांनी केले आहे.

संपर्क व नोंदणीसाठी दुरध्वनी क्र .8087027271

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here