माढा | कसबा पेठ येथे गणेश जयंती उत्साहात साजरी

0

शेखर म्हेञे/ माढा प्रतिनिधी :

जगदंबा गणेश मंडळ कसबा पेठ कानडे गल्ली येथे गणेश जयंती साजरी करण्यात आली यावेळी मिलिंदकुमार देशमुख व स्मिता देशमुख यांच्या हस्ते श्रीच्या मुर्तीचे पूजन करण्यात आले याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य गुरूराज कानडे भाग्यश्री कानडे, योगीराज कानडे सुवर्णा कानडे ,सुनीता गोसावी उपस्थित होते.

श्रीच्या पुजेस उपस्थित राहिल्या बद्दल श्री व सौ. देशमुख यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जयंतीनिमित्त मंडळाच्या वतीने भाविक व नागरिकांनसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळाच्या महेश भांगे, संतोष कानडे, गणेश भांगे, शैलेश कानडे, बालाजी काटे, महेश गडेकर, मधुसुधन भांगे, ॠषीकेश कानडे, आमोल कदम, पृथ्वीराज कानडे, गोपाळ पाटील, जयंत कानडे, यश कानडे, लखन आतार, बबलु गायकवाड, अक्षय शिंदे, देवीदास कदम, परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here