खेड (सटवाई) उत्तर सोलापूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

0

खेड (सटवाई) उत्तर सोलापूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
75 वा अमृत महोत्सवी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

गावातील लहान मुलांना विविध महापुरुषांची वेशभूषा उत्तम प्रकारे करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामीण पद्धतीने बैलगाडीची सजावट करून त्यामधून मिरवणूक काढण्यात आली.
पारंपारिक लेझीम नृत्य मोठ्या उत्साहात सादर करत मिरवणूक संपूर्ण गावात काढण्यात आली. अत्यंत आनंदाने सर्व गावांमध्ये रांगोळीने सजावट करण्यात आली होती.
या कार्यक्रमाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यामध्ये स्वप्नाली लोंढे , विशाल लोंढे आणि खेड ग्रामस्थ यांनी मोठे परिश्रम घेतले.

सरपंच जयश्री काळे ,उपसरपंच श्री.नागेश कोकरे,खेडचे तलाठी थोरात,ग्रामसेविका नागटिळक, यांच्यासह

ग्रामपचायत सदस्य . सौ.सुनंदा खताळ सौ जयश्री भोसले  सौ.सरुबाई शिंदे
श्री.समाधान भोसले. श्री विकास भोसले.ग्रामपंचायत शिपाई संतोष दोरकर, ग्रामपंचायत कर्मचारी ;- अनंत काळे. व श्री.सुधीर नवगिरे, दत्ताञय काळे,हरी कोकरे,दगडू भोसले,अशोक शिंदे, माजी सैनिक विकास ठोळसे,
आशावर्कर सिरसट ,तानाजी क्षिरसागर. जयवंत लोंढे.अमोल लांडगे.आकाश शिंदे.व खेड ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here