Home आरोग्य

आरोग्य

Latest article

Breaking | सोलापूर शहरासाठी नवीन आदेश लागू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात नवीन आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार टप्प्याटप्प्याने शहर अनलॉक होत आहे. त्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने नवे आदेश लागू केले आहेत.    

पॅरोल रजेवर असलेल्या खुनातील फरार आरोपीस पकडण्यात यश

मंद्रुप पोलिस ठाणे हद्दीत काल वडापुर येथील ज्ञानदेव नागणसूरे या व्यक्तीचा त्याच गावात राहणारा व पॅरोल रजेवर आलेला आरोपी आमोगसिद्ध भिमु पुजारी याने धारदार...

उद्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर होणार ; वेबसाईट लिंक …

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी)...

आता.. रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११ पर्यंत सुरू राहणार

 कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून आता रेस्टॉरंट रात्री १२:०० वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११:०० पर्यंत...

Agriculture | उद्यापासून कृषी महाविद्यालये होणार सुरु : कृषीमंत्री

कोवि़ड-१९ प्रतिबंधासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि निर्देशांचे पालन करण्याचे केले आवाहन स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम राबविण्याची सूचना राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित...

सोलापुरात निर्यात विषयक प्रशिक्षण कार्यक्रम

केन्द्र सरकारच्या अखत्यारीतील निर्यातवाढीसाठी प्रयत्न करणार्‍या फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स या यंत्रणेतर्फे सोलापुरातून तयार कपडे, डाळींब, चादरी आणि टेरी टॉवेल्स यांची निर्यात वाढीस...

लोककल्याणकारी योध्दा म्हणूनच अर्जुन नरोत्तम – विवेक घळसासी

Mh13news Network शुध्द आचरण, एकाग्रता, परिपूर्ण समर्पण असे सर्वगुण अर्जुनामध्ये होते त्यामुळेच अर्जुन नरोत्तम आहे. असे प्रतिपादन अमृतवक्ते विवेकजी घळसासी यांनी केले. समर्थ सहकारी बँकेच्या...

‘पत’ निर्मिती केंद्र | श्री समर्थ महिला सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात

श्री समर्थ महिला सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न समर्थ पतसंस्थेचे उद्घाटन सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या वेळी अध्यक्षस्थानी हभप...

संजय उर्फ ‘तात्या’उपाडे याच्या MPDA बाबत कोर्टाचा निर्णय

MH13 News Network संजीव उपाडे यास एमपीडीए अंतर्गत केलेल्या स्थान बदलीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयात रद्दबातल सोलापूर दि:- संजीव उर्फ संजय नागनाथ उपाडे वय वर्षे 34,रा:-...

FIRST IN INDIA | इलेक्ट्रिक बसचे ठाकरे सरकारसमोर प्रिसिजनचे सादरीकरण

MH13 NEWS NETWORK प्रिसिजन समूहाने नुकतीच भारतातील पहिली मध्यम आकाराची रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस बनविली आहे.सोलापुरकरांसाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे.इंधनाच्या वाढत्या किंमती,वाढणारे प्रदूषण ,ग्लोबल वार्मिंग...

आपल्या सोलापुरात आली डिजिटल ‘सहेली’ ; वाचा सविस्तर

MH13 News Network सोलापूर : सुमेध फाउंडेशन, सोलापुर व विधा फाउंडेशन, सोलापुर आणि भारतीय डाक विभाग प्रधान कार्यालय, सोलापुर यांच्या संयुक्त विघमाने आयोजित केलेल्या "डिजिटल...

लसीकरण | उद्या ‘या’ केंद्रावर होणार लसीकरण

Mh13news Network सोलापुरात या केंद्रावर होणार लसीकरण -

विवेकी ‘वाग्यज्ञ’ | समर्थ बँकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य

Mh13news Network अमृतवक्ते विवेक घळसासी मांडणार महाभारतातील पात्रांची महती सोलापूर, (प्रतिनिधी):- सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या समर्थ सहकारी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने दि. 18 ते 20...

दक्षिण-पश्चिम रेल्वेतील सोलापूर जिल्ह्याचा भाग मध्य रेल्वेत समाविष्ट करा – खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

Mh13news Network सोलापूर जिल्ह्यातील होटगी रेल्वे स्टेशन पुढील तडवळचा भाग हा दक्षिण पश्चिम रेल्वे , हुबळी मंडल कार्यालयांतर्गत येतो. त्यामुळे कर्मचारी व नागरिकांना प्रशासकीय कामासाठी...

खऱ्या अर्थाने जुळे सोलापूरवासियाने लुटले ‘सोने’ : उपमहापौर राजेश काळे

जुळे सोलापुरातील महात्मा बसवेश्वर उद्यान विकासित करून खऱ्या अर्थाने जुळे सोलापूर वासियाने विजयादशमी शुभ मुहूर्तावर सोने लुटले : उपमहापौर राजेश काळे सोलापूर : जुळे सोलापूरातील...

Photo |दसऱ्याच्या निमित्ताने विठ्ठलाच्या मंदिरात मनमोहक फुलांची सजावट

आजच्या शुभदिनी श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन शुक्रवार दि- १५ ऑक्टोबर २०२१ श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विजयादशमी दसरा निमित्त श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात...

ब्रेकिंग | एसटी प्रवासी बसला टँकरची जोरदार धडक ; आज सकाळची घटना

महेश हणमे/ 9890440480 आज सकाळी साधारण सातच्या नंतर पंढरपूर तिऱ्हे मार्गे सोलापूर या प्रवासी वाहतूक बसला एका टँकरने पाठीमागून जोरात धडक दिल्याने टॅंकरचे मोठे नुकसान...

शहरातील सीमोल्लंघन बाबत महत्वपूर्ण निर्णय ; महापालिका आयुक्तांची माहिती

महेश हणमे /9890440480 यंदाही कोरोना विषाणूची येणाऱ्या संभाव्य तिसरी लाटेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील शमी वृक्षाजवळ रूढी परंपरेप्रमाणे होणारे सीमोल्लंघन यंदा होणार नसल्याची माहिती महापालिका आयुक्त पी....

महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन…

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांना तेथील भाजपाच्या योगी सरकारकडून चिरडून टाकल्याच्या घटनेचा संपूर्ण देशभरात सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे....

पुरात वाहून गेलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी शासनाकडून असं दिले आश्वासन ..

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतली कुटुंबियांची भेट सोलापूर, दि.९: भोगावती नदीच्या बंधाऱ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने देगावच्या विनायक आतकरे या शेतकऱ्याचा पुराच्या पाण्याने वाहून जाऊन...

राष्ट्र निर्मितीमध्ये भारतीय पोस्टाचे अमुल्य योगदान – ए.व्यंकटेश्वर रेड्डी

जागतिक टपाल दिनानिमित्त सुमेध फाऊंडेशनच्या वतीने सोलापूरच्या भारतीय डाक सेवेतील कर्मचाऱ्यांचा सन्मान भारताच्या मोठ्या शहरांपासून ते दुर्गम खेडोपाड्या पर्यंत पत्रव्यवहार, पार्सल आणि बँकींग इत्यादी सेवांचे...

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ‘शरद पवार’ आज सोलापुरात

Mh13news Network राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार हे आज, शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येत असून, शहर आणि ग्रामीण राष्ट्रवादीचे असे दोन वेगवेगळ्या मेळाव्याला ते हजेरी...

मैं हू ना..! वृद्धपणी लग्नाचा जोडीदार शोधताय ; सोलापुरात महिलेने दिला मार्ग..

महेश हणमे,9890440480 म्हणतात ना,जोपर्यंत जोडीदार आहे तोपर्यंत त्याला सोबत द्या मृत्यूनंतर फक्त आठवणी राहतात..! परंतु दुर्दैवाने आपल्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्या आठवणी तर सोबत आहेतच...

आता… होणार समर्थांचे दर्शन ;वटवृक्ष मंदिरात स्वच्छता मोहिम

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावावर गाईडलाईन्स जारी करून गुरुवार दिनांक ७ ऑक्टोंबर रोजी राज्य शासनाने राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याचे जाहीर केले असल्याने येथील श्री वटवृक्ष स्वामी...

केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याने चिरडलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूचा सोलापुरात धिक्कार

Mh13news Network उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री श्री. अजय मिश्र टेनी यांचा मुलगा व कार्यकर्त्यांचा...