कै.कांचनताई गवळी-चाकोते यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर

0

कै.कांचनताई निशांत गवळी-चाकोते यांच्या जयंती निमित्त जोडभावी पेठ येथील सुदीप चाकोते कार्यलयात त्यांच्या प्रतिमेस सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग बिग्रेड अध्यक्ष सुदीपदादा चाकोते यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले व रक्तदान शिबीर चे उदघाटन करण्यात आले.


मुस्ती ता दक्षिण सोलापूर येथे काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष डॉ धवलसिंग मोहिते पाटील यांच्या हस्ते अभिवादन करून मोफत ECG शिबीर चे उदघाटन करण्यात आले.

यावेळी सिद्धाराम चाकोते,जगदीश पाटील, सक्लेश चाकोते,सुरेश हसापुरे, भीमाशंकर जमादार,नागराज पाटील,सुनील रसाळे, चक्रपाणी गज्जम,शेखर पाटील,शैलेश पाटील,सागर आतनुरे, भिमाशंकर टेकाळे,डॉ आप्पासाहेब बगले, नुरअहमद नालवार, मल्लीनाथ सोलापुरे, वशिष्ठ सोनकांबळे, संजय गायकवाड, देवेंद्र सैनसाखळी, श्रीकांत दासरी, हाजी महेमुद शेख, कल्याणराव चौधरी, अभिलाष अच्युकटला, आकाश तिरपाटी, नागेश शाहापुरे, रविद्रं म्हेत्रे, संगप्पा शिंदे अनिल दासरी,अमोल भासगी, अक्षय म्हेत्रे, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here