Home Authors Posts by MH13 News

MH13 News

4675 POSTS 2 COMMENTS

Latest article

पुन्हा कार्याचा गौरव | स्वयंसहायतामध्ये विविध उपक्रम राबविण्यात ‘झेडपी’ तिसऱ्या क्रमांकावर..

स्वयंसहायतामध्ये विविध उपक्रम राबविण्यात सोलापूर झेडपी तिसऱ्या क्रमांकावर सोलापूर - स्वयंसहायता गटामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्यात सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात तिसरा क्रमांक क्रमांक पटकावला आहे. राज्यात यवतमाळ...

अपरिहार्य.. | जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून ‘आण्णां’ची पदनियुक्ति रद्द की हकालपट्टी.!

MH 13 News Network अल्पावधीत चर्चेचा विषय ठरलेले मनीष काळजे यांची शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत पक्षाच्या जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून तातडीने हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र आज...

महाराष्ट्राला १ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ८ पद्मश्री पुरस्कार ; हे आहेत मानकरी…

प्रजासत्ताकदिन च्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १०६ मान्यवरांना पद्म पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. महाराष्ट्राला १ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ८ पद्मश्री...

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेला तिरंगी रंगांची रोषणाई

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सोलापूर जिल्हा परिषद इमारतींला तिरंगी रंगांची रोषणाई सोलापूर - २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषद मुख्यालय इमारतीवर तिरंगा ध्वजाची...

स्तुत्य उपक्रम | बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी युवासेनेचे महारक्तदान शिबीर.!

युवा सेनेच्यावतीने आज सोलापुरात महारक्तदान शिबीर आणि ५ शाखांचे उद्घाटन ! सोलापूर - ( प्रतिनिधी ) - शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवसेना उद्धव...

योगीराज वाघमारे आणि डॉ.सारीपुत्र तुपेरे यांच्या ग्रंथांचे बुधवारी प्रकाशन

योगीराज वाघमारे आणि डॉ. सारीपुत्र तुपेरे यांच्या ग्रंथांचे बुधवारी प्रकाशन सोलापूर : प्रतिनिधी ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे लिखित ललितग्रंथ "पत्रास कारण की.." आणि डॉ. सारीपुत्र तुपेरे...

कल्याण | मटका जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल

जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध चार गुन्हे दाखल सोलापूर : पोलिसांनी शहर परिसरात विविध ठिकाणी कारवाई करून जुगार खेळणाऱ्यांच्या विरोधात चार गुन्हे दाखल केले आहेत. शेळगी येथे जुगार खेळताना...

Cycle Lovers | सोलापुरात प्रथमच जागतिक मानांकनाप्रमाणे पार पडली सायकक्लोथोन स्पर्धा..

सोलापुरात प्रथमच जागतिक मानांकनाप्रमाणे पार पडली सायकक्लोथोन स्पर्धा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले सायकल लवर्स क्लब चे कौतुक रविवार सकाळी पहाटेची वेळ. अंधुक प्रकाश...

आयुर्वेद कॉलेजच्या ‘श्रावणी’ने राज्यात प्रथम येत पटकावले सुवर्णपदक..

शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाच्या श्रावणीला मिळाले सुवर्ण पदक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आयोजित बी.ए.एम.एस. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयातील...

Court Update |शंकर म्हेत्रेच्या अटकपूर्व जामीनावर आज निकाल

शंकर म्हेत्रे याच्या अटकपूर्व जामीनावर आज निकाल सोलापूर - रेवनसिद्ध मल्लिनाथ सोन्नद यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अक्ककोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असलेल्या अक्कलकोट...

मँक्स क्रिप्टो | ‘पुलगम’चे मालक नित्यानंद पुलगम यांना अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर

MH 13 News Network आत्महत्येस प्रवुत्त केल्याप्रकरणी पुलगम टेक्स्टाईलचे मालक नित्यानंद पुलगम यांना अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर.. सोलापूर-मँक्स क्रिप्टो कंपनी बंद पडल्याने गुंतवणूकदारांनी पैशाची मागणी करून...

आज आयुर्वेद रुग्णालयात ‘लिव्हर’ विकार तपासणी व उपचार

आयुर्वेद रुग्णालयात लिव्हर विकार तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय, टिळक चौक सोलापूर येथे कायचिकित्सा विभागांतर्गत बुधवार दि. 18 जानेवारी...

पहिल्याच दिवशी सुमारे ४५९०० कोटी रुपयांची गुंतवणूक..!

दावोस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार होत असून पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५९०० कोटी रुपयांची...

महापालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

सोलापूर-- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील आयुक्त...

संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादन

संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादन सोलापूर (प्रतिनिधी) स्वराज्याची दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या 342 व्या राज्याभिषेक सोहळा निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी...

महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी नंदीध्वजाची केली मनोभावे आरती

महापालिका आयुक्त शीतल तेली - उगले यांनी नंदीध्वजाची केली मनोभावे आरती महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे बाराबंदीत ; नंदीध्वजही घेतला हाती  सोलापूर :  श्री सिद्धेश्वर यात्रेस...

यमाईदेवी आश्रमशाळेत श्री “सिद्धेश्वर यात्रा मिरवणूक” एकदा भक्त लिंग हर्र बोला हर्र…

यमाईदेवी आश्रमशाळेत श्री "सिद्धेश्वर यात्रा मिरवणूक" एकदा भक्त लिंग हर्र बोला हर्र... सोलापूर, दि. 12- एकदा भक्त लिंग हर्र बोला हर्र..., श्री सिद्धेश्वर महाराज की जय.. ,...

विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेत सोलापूरचे वर्चस्व

MH13 News Network विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेत सोलापूरचे वर्चस्व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्रा राज्य पुणे ,जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर, जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर व संगमेश्वर...

शाळकरी मुलांचे सत्कृत्य ; जखमी खारुताईचे वाचवले प्राण..

MH 13 News Network शाळकरी मुलांचे सत्कृत्य ; जखमी खारुताईचे वाचवले प्राण विद्यार्थ्यांसाठी शिक्षण जितके महत्त्वाचे असतेस त्यासोबत संस्कार, प्राणिमात्रांविषयी दया हे गुण विद्यार्थ्यांमध्ये बिंबवणे हे...

‘त्या’महिलेचा अटकपूर्व फेटाळला ; कुळमुखत्यारपत्राने अनेक प्लॉटस विक्री..

MH 13 News Network बनावट कुळमुखात्यारपत्राने अनेक प्लॉटस विक्री, महिलेचा अटकपूर्व फेटाळला सोलापूर: मंजरेवाडी जुळे सोलापूर मधील जमिनीचे सायण्णा शागालोलु बरोबर संगनमत करून कधीही रद्द न...

Breaking | CCH scam | संशयित आरोपींची मुंबई उच्च न्यायालयातून माघार..

Breaking | CCH scam | संशयित आरोपींची मुंबई उच्च न्यायालयातून माघार सोलापुरात मोठ्या प्रमाणावर गाजलेल्या CCH Scam प्रकरणी संशयित आरोपी अनंत येरमकोल्लू, जयंता येरमकोल्लू आणि...

क्राईम रिपोर्टर संघटनेतर्फे पत्रकारांचा सन्मान

MH 13 News Network सोलापूर, दि. 3 - दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार...

हिप हिप हुर्रे | दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला आजपासुन सुरुवात बुधवारी सांस्कृतिक कार्यक्रम तर गुरुवारी कर्मचाऱ्यांच्या बाॅक्स क्रिकेट स्पर्धा सोलापूर (प्रतिनिधी) - जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कल्याण विभागाच्या वतीने...

सोलापूर | ‘या’ गावात संध्याकाळी दोन तास टीव्ही, मोबाईल बंद..!

माढ्यात दोन तास टीव्ही, मोबाईल बंद 1 जानेवारीपासून अंमलबजावणी सुरु फोन, टीव्हीच्या अतिरेक वापरामुळे ह्या उपक्रमाला सुरुवात - मीनलताई साठे शेखर म्हेत्रे/ माढा प्रतिनिधी : सध्याच्या काळात...

एक होती ‘पत्र्या’ची खोली पण त्यात निघाली दारुच ‘दारू’..!

भटूंबरे गावात पत्र्याच्या खोलीतून एक लाखाची गोवा दारु जप्त नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा राज्यातील दारुच्या अवैधरीत्या होणा-या तस्करीवर करडी नजर ठेवण्यात...