Alert : सोलापुरात एकूण रुग्ण संख्या 621 तर सकाळी वाढले 13 बाधित…

0

आज मंगळवारी सकाळी  पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांच्या संख्येमध्ये  13 ने वाढ झाली आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.आज पर्यंत एकूण 277  रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे.त्यांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तब्बल  621 इतकी झाली आहे. आज एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण 59 जणांना या महामारी मुळे सोलापुरात जीव गमवावा लागला आहे.

सोलापूर आजचा अहवाल
दि.26/05/20 सकाळी 8.00
आजचे तपासणी अहवाल – 105
पॉझिटिव्ह- 13 (पु. 9 * स्त्रि- 4 )
निगेटिव्ह- 92
आजची मृत संख्या- 1 पु.
एकुण पॉझिटिव्ह- 621
एकुण निगेटिव्ह – 5223
एकुण चाचणी- 5844
एकुण मृत्यू- 59
एकुण बरे रूग्ण- 277

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here