दिलासादायक | आज ग्रामीण भागात बरे झाले 2338; तर मृत्यू 45

0

Mh13news Network

आज दि.9 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1777 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

आज रविवारी 9 मे रोजी ग्रामीण भागातील 1777 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 1064 पुरुष तर 713 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2338 आहे. यामध्ये 1478 पुरुष तर 859 महिलांचा समावेश होतो. आज 45 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 6326 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 4549 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here