ग्रामीण भागात वाढले कोरोना रुग्ण ;तर बरे झाले1552..

0
collector office

Mh13news Network

आज दि.3 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1656 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

आज सोमवारी 3 मे रोजी ग्रामीण भागातील 1656 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 964 पुरुष तर 692 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1552 आहे. यामध्ये 930 पुरुष तर 622 महिलांचा समावेश होतो. आज 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 5904 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 4248 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here