बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून नॉर्थकोट प्रशालेच्या जागेचे हस्तांतरण

0

Mh13news Network

बुद्ध पोर्णामा निमित्त 24 तास ऑक्सीजीन देणारे पिंपळ म्हणजे बोधिवृक्ष वृक्षारोपण करण्यात आले.प्रत्येक ऋषीगुरूवर्य पिंपळ वृक्ष जवळ तपस्य करत होते. असेच समाजात शांतीचे प्रतिक गौतम बुद्ध यांचे स्वरुप हे बोधीवृक्ष म्हणुन संबोधले जातात.इको नेचर क्लब माध्यमातुन सैफुल परिसरात पिपंळ वृक्षारोपण करण्यात आले.

बोधिवृक्ष लाावून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांवर जंयती साजरी करणे तरच समाजात समता माणुसकी व पर्यावरण जतन होईल. उपस्थित इको नेचर क्लब चे सर्व वृक्ष प्रेमी इको नेचर सदस्य प्रशांत गाचिंनगोटे परिवार,जलसंधारण अधिकारी गजानन होळकर, इको नेचर क्लब चे संचालिका सौ.अर्चना होळकर व संचालिका सौ.उमा देगीनाळ ,मा.पोलिस उपनिरीक्षक भारत देवकर ,सौ.उज्वला देवकर इको नेचर क्लब चे मनोज देवकर आज ज्यांचा वाढदिवस असे अनुश्री होळकर तिच्या हातुन वृक्ष पुजन करून वृक्ष लागवड करण्यात आली.

तसेच सर्व निसर्ग प्रेमी लिंगराज ख्याड,आदर्श वळसंगे,शिवाजी यमगवळी,शिरसाल ख्याड,अभिषेक भेंडगवळी,श्रेशैल हिरेमठ आदि उपस्थित वृक्षारोपण करण्यात आला .सर्वांना विनंती पुर्वक आव्हवान करत आहोत आपण प्रत्येकांनी आपापल्या परिसरात मोकळ्या. जागेत वृक्ष लागवड संवर्धन करणे आवश्यक आहे. वृक्ष संवर्धन मध्ये आपण सहभागी होऊ शकता . वृक्ष लागवड करताना ज्यानं वृक्ष हवे असेल त्यांनी संपर्क करू शकता अथवा ज्यानं रोप आपल्या वृक्ष बँक मध्ये जमा करू शकता त्यांचे योग्य ठिकाणी वृक्ष संवर्धन करण्यात येईल 5 जुन जागतिक पर्यावरण दिन आहे तरी जास्त प्रमाणात वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन करण्याचा प्रयत्न आहे.ह्या वृक्ष संवर्धन चळवळ मध्ये सहभागी व्हा.

मनोज देवकर
इको नेचर क्लब
9623538999

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here