बापरे | आज एकाच दिवसात ग्रामीण भागात 29 मृत्यू… सुरक्षित रहा

0

Mh13news Network

आज दि.2 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1668 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

आज रविवारी 2 मे रोजी ग्रामीण भागातील 1668 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 964 पुरुष तर 704 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1259 आहे. यामध्ये 770 पुरुष तर 489 महिलांचा समावेश होतो. आज 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 9267 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 7599 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here