महाभकास आघाडी सरकारच्या विरोधात मंगळवेढा व पंढरपूर – आमदार विजयकुमार देशमुख

0

Mh13news Network

मंगळवेढा पंढरपुर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळातील अर्ध्या डझनहून अधिक मंत्री पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघामध्ये ठाण मांडून होते. गेल्या दीड वर्षांमध्ये महाभकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी केलेला. भ्रष्टाचार, महिलावरील अत्याचार याचं बरोबर खाजगी सावकार याप्रमाणे केलेली विज या सर्व गोष्टीला महाराष्ट्रातील सुज्ञ जनता वैतागली होती.

महाभकास आघाडी आणि अनैसर्गिक रित्या स्थापन झालेल्या सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त करत, जनतेने समाधान आवताडे यांना विजयी केले आहे. महाभकास आघाडीतील तीन पक्ष एकत्र लढत असताना भाजपाने स्वबळावर पंढरपूर मध्ये मिळवलेला विजय हा भ्रष्ट तिघाडी सरकारच्या विरोधात असून जनता भाजपा सोबत असल्याचे या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here