मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर फिजिओथेरपी

0

Mh13news Network

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी  झाली असून त्यांची प्रकृती उत्तम आणि  स्थिर आहे. सध्या  एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल असे रुग्णालयाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

The Hon CM has undergone successful spine surgery and is undergoing Physiotherapy at the HN Reliance Hospital.

He is presently very stable and will be discharged in due course of time.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here