महापालिका आयुक्तांनी केले नवे आदेश; वाचा सविस्तर

0

Mh13news Network

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी आज रविवारी नवीन आदेश लागू केले आहेत.

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रणकामी सोलापूर महानगरपालिका क्षेत्रासाठी आदेश व सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here