शहर | आज 2435 अहवाला प्राप्त; बरे झाले 19 तर नवे बाधित रुग्ण 6

0

Mh13news Network

सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 19 जण बरे झाले परंतु 1 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे.


सोलापूर शहरात आज शनिवारी दि.13 जून रोजी कोरोनाचे नवे 6 रुग्ण आढळले असून यामध्ये 3 पुरुष तर 3 स्त्रियांचा समावेश आहे.

आज एकूण 2435 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 2095 निगेटिव्ह तर 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिलासादायक बाब म्हणजे आज 19 जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कोरोनामुळे आज 1 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here