काळजी घ्या | ग्रामीण भागात बरे झाले 1276; तर मृत्यू 35

0

Mh13news Network

आज दि.12 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1244 कोरोणाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

आज बुधवारी 12 मे रोजी ग्रामीण भागातील 1244 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 727 पुरुष तर 517 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1276 आहे. यामध्ये 777 पुरुष तर 499 महिलांचा समावेश होतो. आज 35 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 6954 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 5710 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here