धक्कादायक | मृत्यूचा आकडा थांबेना; आज ग्रामीण भागात 49 मृत्यू…

0

Mh13news Network

आज दि.11 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 1547 कोरोणाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

आज मंगळवारी 11 मे रोजी ग्रामीण भागातील 1547 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 892 पुरुष तर 655 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 2478 आहे. यामध्ये 1519 पुरुष तर 959 महिलांचा समावेश होतो. आज 49 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 7070 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 5531 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here