आपल्या दुकानाला ‘बँके’ची शाखा बनवायचंय ! वाचा…

MH13NEWS Network

गली गली फिनोने बँकांना आणले सोलापूरकरांच्या निकट
लहान व्यवसाय आणि बीपीसीएल झाली फिनो बँकिंग केंद्र

सोलापूर : फिनो पेमेंट्स बॅकने गली गिली फिनो मोहिमेचा महाराष्ट्रात विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.राज्यातील सर्व 30 जिल्हयांमध्ये बँकेच्या शाखा अगोदरच सुरू आहेत . पण अधिक गावांमध्ये ही मोहिम नेण्यासाठी भौगोलिक प्रदेशात आणखी सर्वत्र जाण्याची योजना फिनोने आखली आहे .

फिनोने फिजिटल दृष्टिकोन स्विकारला आहे . म्हणजे हे भौतिक दुकाने आणि डिजिटल मंच यांचे मिश्रण आहे . ज्या भागात बैंका नाहीत किंवा बैंकिंग सेवा कमी पोहचली आहे , अशा ठिकाणी बैंकिंग सेवा आणखी निकट आणण्याची योजना आहे . या भुमिकेचा एक भाग म्हणून आपल्या शेजारची किराणा दुकाने आणि मोबाईल दुरुस्तीची दुकाने फिनो बैंकिंग केंद्र म्हणून काम करतात . मायक्रो एटीएम सारख्या साधनानी ते सुसज्ज असतात . फिनोचे व्यावसायिक भागीदार भारत पेट्रोलियमचे आऊटलेट्सही बैंकिंग केंद्र म्हणून काम करतात .

बँकच्या नव्या पुढाकाराविषयी फिनो पेमेंट्स बैंकचे वरिष्ठ विभागीय प्रमुख (पश्चिम आणि मध्य ) . हिमांश मिश्रा यांनी सांगितले की , ” महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागांमध्ये बैंकिंग सेवेधी उपलब्धता है एक आव्हान राहिले आहे . ही तफावत भरून काढण्यासाठी , आम्ही गली गली फिनो ही मोहिम शहरे आणि गावांमध्ये आणखी दुर्गम भागात जाण्यासाठी सुरु केली . सोलापूर जिल्हयात , सध्या आमची ९०० बँकिंग केंद्रे असून मार्च २०२० पर्यंत आणखी 300 केंद्रांची भर घालणार आहोत . या कालावधीत सध्याच्या २६ , ००० केंद्रांवरून ३० , ००० केंद्रे सुरु करून राज्यभरात आम्ही हे जाळे मजबूत करणार आहोत . ” आणखी पुढे मिश्रा म्हणाले की , ” वैयक्तिक तसेच लहान व्यावसायिक ग्राहकांच्या फायद्यासाठी कॅश बाजार ही नवीन सेवा आम्ही सुरु केली आहे . ही सेवा , आमच्या बीपेमोबाईल बैंकिंग अपवर उपलब्ध आहे . लोकांना सर्वात जवळचे फिनो बैंकिंग केंद्र कुठे आहे , ते शोधण्यास ती मदत करते . मग ग्राहक रोख रक्कम काढणे किंवा भरू शकतात आणि त्यांची आणखी सोय होते .

” फिनोचे शेजारी असलेली बैंकिंग केंद्र नवीन बॅक खाते उघडणे , ताबडतोब डेबिट कार्ड काढणे , दुसरीकडे पाठवणे आणि सुविधांच्या बिलांचा भरणा करणे अशा सेवा देऊ करतात . ते ग्राहकांना फिनाचे मोबाईल बैंकिंग अप बीपे डाऊनलोड करण्यास मदत करतात . तसेच त्यांना डिजिटल व्यवहार करण्यासही सहाय्य करतात . उशिरापर्यंत उघडी असलेली ही केंद्रे , ग्राहकांची फार मोठी सोय करतात कारण ग्राहक आपला व्यवसाय आणि वेळ न घालवता , अगदी सुटटीच्या दिवशीही बंकिंग व्यवहार करू शक्तात , व्यवहार पूर्ण करण्यासाठी फक्त आधारकार्ड प्रमाणीकरण आवश्यक असते . सर्वात महत्वाचे म्हणजे , या केंद्रामध्ये काढण्यासाठी रक्कम नेहमीच उपलब्ध असते . काही एटीएम जसे पैसे नसल्याने बंद असतात , तसे होत नाही . बॅकिग इतके सोपे कधीच नव्हते . जर तुम्ही सोलापूरमध्ये लहान व्यवसाय घालवत असाल । आणि फिनी पैमेंट्स बैंकचे व्यापारी केंद्र बनण्याची इच्छा असेल तर तुम्ही आम्हाला Careefinobank . com | लिहू शकता किंवा ८९५५५५९९८४ या क्रमांकावर मिसकॉल देऊ शकता .

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ; ‘कर्जमुक्ती’ आधार प्रमाणिकरण झालं सुरू

MH13NEWS Network सोलापूर,  : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ…

3 hours ago

कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या..! – ‘या’ शेतकऱ्याचं थेट सरकारला निमंत्रण

MH13NEWS Network मुंबई, दि. 24 : साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही......तुम्हीही लग्नाला या..असं आपुलकीचं निमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव…

4 hours ago

‘छत्रपतींच्या छबी’त अवतरली सोलापूरची तरुणाई.!

MH13NEWS Network शिवजयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन तर्फे शिवरायांना अनोखे अभिवादन सोलापूर : कपाळावर चंद्रकोर अन त्या सोबतीला महादेव टिळा, कानात सोनेरी…

15 hours ago

सोलापुरात धर्मवीर ‘बलिदान मासा’निमित्त सामूहिक मुंडण

MH13NEWS Network धर्मवीर बलिदान मासानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे धारकऱ्यांकडून सोमवारी सामूहिक मुंडण करण्यात आले. फाल्गुन अमावास्येपर्यंत महिनाभर दररोज…

20 hours ago

निर्णय…खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र ‘अवैध’

MH13NEWS Network सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघाचे भा.ज.पा.चे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची खासदारकीच आता कचाट्यात सापडली आहे. खासदार महास्वामींच्या बेडा…

23 hours ago

तर…मी लोकसभा निवडणूक ‘लढवणार’ -प्रा.लक्ष्मणराव ढोबळे

MH13NEWS Network भाजपाच्या सोलापुरातील खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे, तसं झाल्यास सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू…

24 hours ago