वाघोली जिल्हा परीषद शाळेत दिंडी सोहळा उत्साहात

By-MH13NEWS,नेटवर्क

वाघोली (प्रतिनिधी):मोहोळ तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.‌
महाराष्ट्राचे लाडके दैवत असणारे विठु माऊलीच्या भेटीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन लाखो वारकरी व दिंड्या पंढरपुरात येत असतात.याचेच औचित्य साधुन आज बालगोपाळांच्या दिंडीचे नियोजन केले होते.


शाळेतील विद्यार्थी गौरी साखरे व शुभम पवार यांनी विठ्ठल रुक्मिनी यांची वेशभुषा करण्यात आली होती.तर इतर विद्यार्थ्यांनी टाळ-विणा घेऊन वारकऱ्यांच्या वेशात होते.गावामधुन प्रभातफेरी काढण्यात‌ आली.चिमुकल्या विठ्ठल रूक्मिणीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळी काढुन त्यांची पुजा करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भिमाशंकर मारडकर,सुजाता खंडागळे,सौ.नकाते ,यादव ,शाळा व्वस्थापन समिती अध्यक्ष मुकुंद पाटील,सदस्य सोनाली उघडे आदी गावातील नागरीक उपस्थित होते.

बालदिंडीचे गावचे सरपंच गजेंद्र वाघमारे,माजी सरपंच रामचंद्र पतंगे,ग्रामसेवक चंद्रकांत गायकवाड,अनिल गावडे,अल्लाऊद्दिन मुजावर,सिध्देश्वर पवार,नागनाथ शेंडे,समीर शेख,पिंटु वाळके आदिंनी कौतुक केले.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड ! मुंबई -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे…

19 hours ago

आता…दुकाने, मार्केट खुली ठेवण्यास २ तास वाढीव परवानगी

MH13 News Network दुकाने, मार्केट खुली ठेवण्यास आता २ तास वाढीव परवानगी मुंबई, दि. ७…

20 hours ago

अनलॉक | 39 झाले बरे तर 38 नवे पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

21 hours ago

१० हजार | राज्यात पोलीस भरती ; शहरी व ग्रामीण तरुणांना संधी

MH13NEWS Network नागपूरच्या काटोल इथं एसआरपीएफची महिला बटालियन मुंबई, दि. ७ :- राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच…

1 day ago

सोलापूर | ‘या’ उद्योजकांसाठी 42.47 कोटी रुपयांचे कर्ज वाटप

MH13news Network  बँक ऑफ इंडियाची विशेष कर्ज योजनेतून उद्योजकांना पतपुरवठा : विभागीय व्यवस्थापक कडू        सोलापूर,…

1 day ago