‘विवेकाची अमृतवाणी’ : स्वत:ला ओळखणे म्हणजेच शुध्द रूप – विवेक घळसासी

सोलापूर, (प्रतिनिधी)-

स्वत:च्या मनात स्वत:ला ओळखणे म्हणजेच शुध्द रूप आहे हीच सर्व धर्माची शिकवण आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर, रंगकर्मी प्रतिष्ठान आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीपूर्व विवेकाची अमृतवाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये शुक्रवार दि. 18 ऑक्टोबर 2019 रोजी हिने वाचनालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये ध्यान या विषयावरील पहिल्या दिवशी शुध्द रूप यावर ते बोलत होते.

आंतरस्वच्छता म्हणजेच ध्यान आहे. ध्यानाचा पहिला अनुभुतीचा टप्पा म्हणजे शुध्दरूप, ध्यान देहाचं स्मरण देणारी नित्य घटना आहे, सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न ध्यानातून करता येते. ध्यान अंतरंग यात्रा आहे असंही त्यांनी सांगितले. सोलापूरकरांना दीपावलीमधील फराळासोबत वैचारीक आणि बौध्दिक मेजवाणी मिळावी या हेतुने गेल्या 12 वर्षापासून दीपावली पूर्व विवेकाची अमृतवाणीचे आयोजन करण्यात येते यंदाच्या वर्षी ध्यान या विषयावर शुध्दरूप, बध्दरूप ते बुध्द रूप असे तीन दिवस विवेकजी घळसासी विवेचन करणार आहेत सकाळी 6.25 वा. वेळेवर या कार्यक्रमाची सुरूवात झाली पहिल्या दिवशी शुध्दरूप यावर त्यांनी ध्यानाची महती सांगितली तर शनिवार दि. 19 ऑक्टोबर रोजी बध्द रूप यावर ते बोलणार आहेत.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

… तर मग तेव्हाचं उद्धवजींना का नाही रोखलं? – संजय राऊत

MH13 NEWS NETWORK: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कालच्या खुलास्यावर ताशेरे…

46 mins ago

सर… बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही.!

By-MH 13 News,network भाजपचे लक्ष्मण ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये राजकारणात पवारांची स्ट्रेंथ केवळ पन्नास आमदारांपुरतीच असल्याचा आरोप केल्यानंतर आज…

15 hours ago

लक्षवेधी दीपोत्सवात उजळले भक्त निवास

प्रतिनिधी (अक्कलकोट) - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास…

16 hours ago

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी ओबीसी महिला आरक्षण

MH13 NEWS NETWORK महापालिकेच्या राज्यातील 27 महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज बुधवारी मुंबई येथे काढण्यात आली.यापुढील अडीच वर्षाकरिता ओबीसी महिलेची सोडत…

19 hours ago

BREAKING: महाशिवआघाडी – सरसकट कर्जमाफी आणि 24 तास वीज प्राधान्यक्रमावर!

MH13 NEWS NETWORK: राज्यातील सरकार स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी आणि पर्यायी सरकार देण्यासाठी गेल्या ३ दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद…

20 hours ago

वाचा: रमेश कुमार यांचा “हा” निर्णय दलबदलू आमदारांना एक धडा

कर्नाटक विधानसभेचे स्पीकर रमेश कुमार यांनी संविधानाच्या मर्यादेत राहत आणि सभागृहचे स्पीकर या नात्याने मिळालेल्या अधिकारांचा वापर करत त्या 17…

20 hours ago