दारु पार्टी ‘भोवली’ ; ग्रामविकास अधिकारी निलंबित

MH13 NEWS Network

ग्रामविकास अधिकारी बारसकर निलंबित
सोलापूर दि.29:- बार्शी पंचायत समिती येथील ग्रामविकास अधिकारी ए.पी.बारसकर यांना निलंबित करण्यात आले. ते ग्रामपंचायत कार्यालयात दारू पार्टी करताना आढळून आले होते. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पार्टीची फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले होते.

सोलापूरचे  मुख्य अधिकारी प्रकाश वायचळ यांनी शुक्रवारी निलंबनाची कारवाई केली.

बारसकर यांच्यासह कर्मचारी विलास मस्के, अभियंता जाधव आणि लिपीक शेख यांच्यावर वैराग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लॉकडाऊन असताना वैराग ग्रामपंचायत कार्यालयातच ओली पार्टी केली होती. त्यामुळे या महाभागांना दारू ,चकना कुठून मिळाला त्याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जोर धरत आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर 850 | ग्रामीण भागात आढळले 33 नवे पॉझिटिव्ह ; दोन जणांचा मृत्यू

ग्रामीण भागात नव्याने 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस विषाणूचा…

15 mins ago

सोलापूर -तुळजापूर रोड | हॉटेल मॅनेजरचा खून करून वस्ताद पसार…

MH 13 News Network सोलापूर तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथील हॉटेल सौरभचे मॅनेजर कैलास आप्पाराव…

28 mins ago

बिग बी अमिताभ,अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह ; रुग्णालयात दाखल

MH13 News Network  बॉलिवूड चा महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्ह झाला असून त्यांना उपचारासाठी…

10 hours ago

Breaking | महानायक अमिताभ बच्चन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बच्चन यांची…

19 hours ago

Breaking | सोलापुरात 16 जुलै पासून पूर्ण संचारबंदी ; कलेक्टर, आयुक्त, पोलीस कमिशनर यांनी…

MH13 News Network सोलापूर, दि.11 : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जुलै ते 26 जुलै या…

20 hours ago

अनलॉक सोलापूर | पुन्हा 86 कोरोनाबाधित ; दोघांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे…

21 hours ago