Categories: राजकीय

प्रभाग क्रमांक २ येथे विजयकुमार देशमुख यांची भव्य पदयात्रा

विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्र.२ मध्ये पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा.डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, नगरसेवक संजय कोळी, डॉ .किरण देशमुख , नारायण बनसोडे ,अविनाश पाटील , नगरसेविका कल्पना कारभारी ,शालन शिंदे, राजकुमार पाटील,सुरेश हत्ती, संजय कणके , जाकिर सगरी ,परमेश्वर माळगे ,राजशेखर रोडगीकर, संजय सिंदगी,बसवराज इटकले ,अमोल बिराजदार , महालींगप्पा परम शेट्टी ,पंचाप्पा मेणसे, महेश कदरे, जयश्री धप्पादुळे , रवी हावले आदी सहभागी होते.

मागील लोकसभा निवडणुकीत या भागातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आमच्या भागात विशेष निधी देऊन विकास साधला आहे. त्यामुळे यंदाही पालकमंत्री देशमुख यांचा विजय निश्चित असून महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे मत भाजपाचे शहर सरचिटणीस चंद्रकांत रमण शेट्टी यांनी सांगितले.

या भागावर विशेष प्रेम पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केले आहे .हद्दवाढ असल्यामुळे आमचा भाग अनेक वर्षापासून विकासापासून वंचित होता . डॉ. किरण देशमुख हे या भागाचे लोकप्रतिनिधी झाल्यावर प्रभागातील प्रमुख समस्या सोडविल्या . यामुळे मूलभूत सोयी सुविधा संपल्या आहेत . यामुळे विजय निश्चित असलातरी आता १ लाख मताधिक्य घेण्यासाठी प्रयत्न करीत आहोत असे सिधय्या स्वामी हिरेमठ यांनी सांगितले.

प्रभाग २ हा सर्वाधिक मताधिक्य पालकमंत्री देशमुख यांना देणार आहे. या प्रभागात आम्ही उत्तम प्रकारे काम केले आहे. या भागातील रस्ते, ड्रेनेज ,पाणी पुरवठा, इलेक्ट्रिक पोल, आदी समस्या सोडवले त्यामुळे आम्ही उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य देऊ असे नगरसेवक डॉ .किरण देशमुख आणि नारायण बनसोडे यांनी सांगितले.

या पदयात्रेत सोमनाथ रगबले,सचिन गड्डा,संतोष बंडगर,प्रकाश जाधव, प्रशांत सूर्यवंशी गायकवाड ,शिवशरण साखरे ,राहुल शाबादे , राजू धुम्मा, संतोष मकाशे, धोंडप्पा वग्गे, शिवानंद नागणसुरे, महेश बिचीत आदींनी सहभाग नोंदवला होता.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

… तर मग तेव्हाचं उद्धवजींना का नाही रोखलं? – संजय राऊत

MH13 NEWS NETWORK: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कालच्या खुलास्यावर ताशेरे…

1 hour ago

सर… बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही.!

By-MH 13 News,network भाजपचे लक्ष्मण ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये राजकारणात पवारांची स्ट्रेंथ केवळ पन्नास आमदारांपुरतीच असल्याचा आरोप केल्यानंतर आज…

15 hours ago

लक्षवेधी दीपोत्सवात उजळले भक्त निवास

प्रतिनिधी (अक्कलकोट) - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास…

16 hours ago

सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी ओबीसी महिला आरक्षण

MH13 NEWS NETWORK महापालिकेच्या राज्यातील 27 महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज बुधवारी मुंबई येथे काढण्यात आली.यापुढील अडीच वर्षाकरिता ओबीसी महिलेची सोडत…

20 hours ago

BREAKING: महाशिवआघाडी – सरसकट कर्जमाफी आणि 24 तास वीज प्राधान्यक्रमावर!

MH13 NEWS NETWORK: राज्यातील सरकार स्थापनेचा पेच सोडवण्यासाठी आणि पर्यायी सरकार देण्यासाठी गेल्या ३ दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद…

20 hours ago

वाचा: रमेश कुमार यांचा “हा” निर्णय दलबदलू आमदारांना एक धडा

कर्नाटक विधानसभेचे स्पीकर रमेश कुमार यांनी संविधानाच्या मर्यादेत राहत आणि सभागृहचे स्पीकर या नात्याने मिळालेल्या अधिकारांचा वापर करत त्या 17…

21 hours ago