सोलापूर – सोलापूर महापालिका मीडिया पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली .संघाच्या अध्यक्षपदी नितीन पात्रे , कार्याध्यक्षपदी महेश हणमे , सचिवपदी राहुल रणदिवे , खजिनदारपदी मुकुंद उकरंडे, उपाध्यक्ष जाधव आणि वैभव गंगणे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.आज सोमवारी दि.11 जानेवारी रोजी महापालिकेतील पत्रकार संघाच्या कार्यालयात या निवडी करण्यात आल्या.
आज पार पडलेल्या बैठकीसाठी जेष्ठ पत्रकार संजय पवार आणि रोहित पाटील यांच्यासह 19 पत्रकार बांधव उपस्थित होते.या निवडीनंतर महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी यांनी नुतन पदाधिकारी पत्रकारांचे अभिनंदन केले.
महापालिकेतल्या सर्व क्षेत्रातील पत्रकारांच्या समस्या निवारणासाठी
संघ कार्यरत राहील असे आश्वासन नूतन अध्यक्ष नितीन पात्रे यांनी बैठकीच्या वेळी बोलताना दिले.
सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…
महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…
महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…
महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…
सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…
MH13 News Network सोलापूर जिल्ह्यातील मानेवाडी येथील शेतकरी सिध्देश्वर मेटकरी यांना रिलायन्स फाऊंडेशनच्या भ्रमणध्वनी चर्चेतून…