Categories: राजकीय

बिग ब्रेकींग : अब की बार…ठाकरे सरकार..! वचन पूर्ण करून दाखवलं..

हॉटेल ट्रायडंट मध्ये झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.आघाडीचं नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आलं.त्याच सोबत उद्धव ठाकरे यांच मुख्यमंत्रीपदासाठी नाव निश्चित करण्यात आलं. वचन पूर्ण करून दाखवलं असं अनेक शिवसैनिकांनी भावना व्यक्त केली तर आक्रमक बाळासाहेबांचा संयमी वारसदार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार असल्याचं निश्चित झालं आहे यामुळे अब की बार ठाकरे सरकार..
छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून सर्व उपस्थित आमदारांनी या ठरावास अनुमोदन दिलं.

आज दुपारी पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आणि राज्यात महा विकास आघाडीचे सरकार येणार हे निश्चित झालं आहे महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री पदासाठी एकमत या आधीच झालं असल्याने आक्रमक बाळासाहेब ठाकरे यांचे संयमी चिरंजीव उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी असणार हे निश्चित झालं आहे.
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्रामध्ये मागील चार दिवसात राजकीय भूकंप झाले. अत्यंत अनाकलनीय आणि धक्कादायक राजकीय वातावरण राज्यभर तयार झालं होतं यंदाच्या वेळी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असं ठासून सांगणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांचं म्हणणं तंतोतंत खरे ठरले आहे

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

18 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

20 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

21 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago