Categories: राजकीय

चहावाला पंतप्रधान होतो तर चहापानावर बहिष्कार का? – मुख्यमंत्री ठाकरे. वाचा ठाकरेशैली…

MH13 NEWS Network:

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार बॅटिंग करत भाजपला कोपरखळी मारली.

पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे जसेच्या तसे:

 • स्वातंत्र्यवीर सावकरांच्या मुद्द्याबद्दल शिवसेनेची भूमिका स्पष्ट, आम्हाला सावरकरांच्या मु्द्द्यावरुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये
 • एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला त्याचा अभिमानच, पण त्यांच्याच पक्षाने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकला
 • देशात उफाळलेल्या हिंसाचाराचं काय?, लोकं देशात असुरक्षित आहेत
 • नागरिकत्व कायदा हा सावरकरांच्या भूमिकेविरोधी आहे
 • छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबाबत कोणी घोटाळा केला असेल तर ते निंदाजनक आहे, जो कोणी जबाबदारी असेल कारवाई करू
 • सावरकरांच्या बाबतीत निर्णय घेण्यापासून तुम्हाला कोणी अडवलं? सावरकर मुद्द्यावरुन भाजपला सवाल
 • समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं
 • आमचं मंत्रिमंडळ जनतेला बांधील, आम्ही वचनं पाळणारे
 • नागरिकत्व कायदा तत्त्वाला धरुन आहे का? देशभरात उफाळलेल्या हिंसाचाराचं काय?
 • शेतकऱ्याला कर्जमुक्तच नव्हे, तर चिंतामुक्त करण्याचा आमचा प्रयत्न
 • शेतकरी कर्जमाफीबद्दल लवकरात लवकर चांगला निर्णय घेतला जाईल
 • बहिष्कार टाकण्याची पोटप्रथा सुरु झालीये
 • जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न
MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

देवदूत काळाच्या पडद्याआड; डॉ.नेने यांचे निधन

MH13 NEWS NETWORK - बार्शीतील प्रख्यात डॉ. भगवान नेने यांचे दीर्घ आजाराने आज रविवारी निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे…

9 hours ago

अन् …मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला आदेश..ही खुर्ची तुमची!

MH13 NEWS NETWORK: प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती मग ती कोणत्याही पदावर असो, त्याला योग्य सन्मान आणि आदर दाखविणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

10 hours ago

ग्लोबल व्हिलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला 3D सिनेमाचा अनुभव

MH13 NEWS NETWORK :  कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संचलित ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेज, बोरामणी येथील…

1 day ago

दोघा बाईक चोरट्याकडून ८ वाहने हस्तगत ; वेळापूर पोलिसांची कारवाई

MH13NEWS Network वेळापुर पोलिसांनी तिघा मोटरसायकल चोरांना पकडत त्याच्याकडून आठ मोटरसायकल जप्त केले. वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अमोल वाघमोडे…

2 days ago

‘या’गावाच्या माजी सरपंच ‘पती-पत्नी’ची लेक ठरली पहिली महिला चार्टड अकौंटंट!

लक्ष्मण राऊत, माढा प्रतिनिधी माढ्यातील शेतकरी कुटुंबातील  माजी सरपंच राजेंद्र राऊत व सुनिता राऊत यांची लेक  कु.ज्योती राऊत हिने सी…

2 days ago

कौतुकास्पद : माढ्यातील युवकांच्या लघुपटाची थेट लंडन फेस्टीवलसाठी निवड

MH13NEWS Network माढ्या सारख्या ग्रामीण भागातील युवकांची चित्रपटसृष्टीतील क्षमता सातासमुद्रापार माढा येथील मनोज भांगे या तरुणाने दिग्दर्शित केलेल्या आणि माढ्यातील…

2 days ago