ब्रेकिंग- 28 नवे बाधित रुग्ण; रुग्ण संख्या झाली 516

MH 13 NEWS Network
आज सोलापूरात कोरोनाचा 40 वा बळी गेला.तर सोलापूरात शुक्रवारी 28 कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे.शुक्रवारी तब्बल 6 जणांचा मृत्यू एकूण रुग्ण संख्या झाली 516 झाली आहे.

आज एकूण १८० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी १५२ अहवाल निगेटिव्ह तर २८ अहवाल पॉझिटिव्ह आहेत.यात 14 पुरुष तर 14 महिलांचा समावेश होतो. तर आज तब्बल सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. सोलापूरात गेल्या 24 तासात कोरोना बाधितांची संख्या वाढून ती 516 इतकी झाली आहे.

आत्तापर्यंत 5353 रूग्णांची कोरोना चाचणी झाली यात 5194 अहवाल प्राप्त झाले. यात 4678 निगेटिव्ह तर 516 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. आजून 159 अहवाल प्रतिक्षेत आहेत.

आज शासकीय रूग्णालयातून बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या 14 आहे यात 9 पुरुष 5 महिलांचा समावेश होतो.

आजतागायत एकूण 224 जणांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 252 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

बाधित रुग्ण मृतांची संख्या 40 वर पोहोचली असून यात 26 पुरूष आणि 14 महिलांचा समावेश आहे.आज 6 जण मृत असल्याचे जाहिर करण्यात आले.

 • आज जे रूग्ण मिळाले यात
  नई जिंदगी 1 महिला,
 • कुमठा नाका 1 पुरूष, 1 महिला.
 • नीलम नगर 3 पुरूष, 6 महिला.
 • नई जिंदगी, शोभा देवी नगर 1 पुरूष.
 • मिलिंद नगर, बुधवार पेठ 1 पुरूष.
 • शिवशरण नगर ,एमआयडीसी 1 महिला.
 • सातरस्ता 1 पुरूष.
 • लोकमान्य नगर 3 महिला.
 • पुणे नाका 1 पुरूष.
 • मुरारजी पेठ 2 पुरूष, 1 महिला.
 • जगदंबा नगर 1 पुरूष.
 • हैदराबाद रोड, सोलापूर 1 पुरूष.
 • उपरी ता. पंढरपूर 1 पुरूष.
 • मराठा वस्ती, भवानी पेठ 1 महिला.
 • कर्णिकनगर 1 पुरूष.

अद्यापही 252 कोरोनाबाधितांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

घसा कोरडाच ; सोलापुरातील मद्यप्रेमींची निराशा

MH13 NEWS Network कोरोना विषयानुसार प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने पाचव्या टप्प्यातील 'अनलॉक वन' ची सुरुवात केली.…

3 hours ago

लॉकडाऊन : जप्त वाहने उद्यापासून ‘अशा’ प्रकारे मिळणार…

MH13 NEWS Network  देशामध्ये कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार दिनांक 23 मार्च…

14 hours ago

Breaking : सोलापुरातील आज 49 रुग्ण झाले बरे तर 43 नवीन बाधित रुग्ण…

MH13 News network आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 160 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी…

15 hours ago

Breaking – अक्कलकोट शहरासह जिल्ह्यात आढळले 6 नविन बाधित; एकूण संख्या 42 तर बरे झाले 5

MH13 NEWS NETWORK आज सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 'महापालिका क्षेत्र' वगळून…

17 hours ago

जिल्हाधिकारी, आयुक्तांकडून क्वारंटाइन केंद्रांची पाहणी

MH13 NEWS NETWORK         सोलापूर, दि. 1- वालचंद महाविद्यालयाच्या दोन वस्तीगृहात आणि जुळे सोलापूर येथील…

18 hours ago

Breaking ! ‘त्या’ कोरोना बाधित मृत महिलेच्या प्रकरणी यशोधरा हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा

MH13 NEWS NETWORK सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली असून एका कोरोना बाधित महिलेचा…

19 hours ago