आज शहरात 1059 ‘निगेटीव्ह’ 58 पॉझिटीव्ह ;1 जणाचा मृत्यू

सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी कोरोनाचे 58 रुग्ण आढळले असून यामध्ये 29 पुरुष तर 29 स्त्रियांचा समावेश आहे. कोरोनाने मरण पावलेल्यांची 1 इतकी आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 38 इतकी आहे.

सोमवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1117 जणांचे प्राप्त झाले. त्यामध्ये 1059 जणांचे निगेटीव्ह तर 58 जणांचे पॉझिटीव्ह आले. एक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये 1 पुरुषचा समावेश आहे. एका रुग्णाचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
आज उपचार घेऊन बरे होऊन घरी जाणार्‍यांची आजची संख्या 38 इतकी आहे.
पॉझिटीव्ह आढळलेले…

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 6 हजार 283 असून एकूण मृतांची संख्या 397 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 1 हजार 188 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 4 हजार 698 इतकी आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

MH13 न्यूज इम्पॅक्ट |आयपीएल सट्टा बाजार ; अजून एक दांडी उडाली, आतापर्यंत 1 कोटी 30 लाख… -वाचा सविस्तर

महेश हणमे/9890440480 सोलापूर शहर परिसर आयपीएल सट्टा बाजार जोरात असल्याची वृत्तमालिका MH 13 न्यूजवर प्रकाशित…

3 days ago

टक्का कमीच | पदवीधर मतदारसंघात 52.10% तर शिक्षक मतदारसंघात…

विधान परिषद निवडणूक यंदाच्या वेळी कोरोना काळ असूनही मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे. पुणे पदवीधर…

3 days ago

चुरस | पदवीधर मतदारसंघात 20.72% तर शिक्षक मतदारसंघात 35.36% मतदान..

MH13 News Network विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक चुरशीची ठरत…

3 days ago

Photo | मतदानासाठी लागल्या रांगा ; पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक…

महेश हणमे /9890440480 महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील…

3 days ago

अपडेट | पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक…

विधान परिषद निवडणूक पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ जिल्हा : सोलापूर पदवीधर मतदार संघ…

3 days ago

रिक्षा प्रवासात महिलेची रक्कम लंपास ; दोन महिलेविरुद्ध गुन्हा

MH13NEWS Network रिक्षातुन प्रवास करत असताना एका महिलेच्या पर्समधून अज्ञात दोन महिलांनी रोख रक्कम चोरून…

4 days ago