प्रशासनाने आपले अपयश झाकण्यासाठी जनतेवर कर्फ्यू लादू नये – धैर्यशील मोहिते पाटील

MH13 News Network

सोलापूरात वाढत चाललेल्या कोरोना साथी बाबत जिल्हाधिकारी यांनी पोलीसांचा अभिप्राय मागवत  संचार बंदीचा प्रस्ताव असल्याचे सांगितले परंतू  जिल्हा प्रशासनाने आपले अपयश झाकण्यासाठी जनतेच्या माथी संचारबंदी लादू नये सांगत भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी  प्रशासनास खरमरीत बोल सुनावले.
मुबंई पुण्याच्या धर्तीवर सोलापूरातही ज्या ठिकाणी कोरोनाचा जास्त प्रभाव आहे  अशा ठीकाणी प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करावे संपूर्ण शहरात संचारबंदी लागू केल्यास सोलापूरची अर्थव्यवस्था कोसळली जाणार आहे यात गोरगरिब होरपळून जातील
कोरोना रूग्णांवर उपचार  करणारी महत्व पूर्ण हाॅस्पीटल्सची  यंत्रणाच ढासळली असून जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त आरोग्य अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. सगळे वरीष्ठ अधिकारी वेगवेगळे आदेश काढतात यंत्रणेतील  समन्वयाच्या अभावी कोरोना नियंत्रणात अपयश आले आहे.
वास्तविक पाहता सोलापूरात संचारबंदीची गरज नाही प्रशासनाने आपल्या चुका लपवण्यासाठी जनतेवर कर्फ्यू लादू नये असे म्हणत  मोहिते पाटील यांनी प्रशासनास धारेवर धरले.
MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

सोलापूर | आज कोरोनामुक्त 73 तर 84 पॉझिटिव्ह ; 5 जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज सोमवारी 163  वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

19 hours ago

‘सारथी’ | बंद होणार नाही, स्वायत्तता कायम ; 8 कोटींचा निधी उपलब्ध

MH13 News Network  ‘सारथी’चा कारभार राजर्षी शाहूंचा गौरव वाढवणारा असेल, सर्वस्व पणाला लावणार; ‘व्हिजन 2020-30’…

21 hours ago

हॉटस्पॉट | ग्रामीण भागात तब्बल 66 नवे कोरोना रुग्ण ; एकूण संख्या 673

MH13 News Network  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत…

22 hours ago

पोह्यात जिवंत ‘अळी’ ; क्वांरटाईन सेंटर मधील धक्कादायक प्रकार

MH13 News Network  सोलापुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर संसर्गित रुग्णांच्या संपर्कात…

1 day ago

9 ×7 | आजपासून शहरातील मार्केट, दुकाने सुरू…वाचा सविस्तर

MH13 News Network  कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सोलापूर महानगरपालिका…

1 day ago

सोलापूर | कोरोनामुक्त 59 तर 90 पॉझिटिव्ह ; पाच जणांचा मृत्यू

MH 13 News Network सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज बुधवारी 232 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी…

2 days ago