Categories: राजकीय

कुमठ्यात सुभाष देशमुखांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा

२५१, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना- रिपाई- रासपा- रयतक्रांती- शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार सुभाष देशमुख यांच्या प्रचारासाठी विधानसभा मतदार संघातील कुमठे येथे कॉर्नर सभा पार पडली.

सुभाष देशमुख म्हणाले, सर्वांनी मिळून भागाचा सर्वांगीण विकास साधू, पुन्हा एकदा सेवेची संधी द्या. याभागात श्रीकांत ताकमोगे सारखा एकच हक्काचा कार्यकर्ता होता. आता आपल्या सर्वांच्या सहकाऱ्याने कुमठ्याचा विकास करू. मूलभूत सोयीसुविधांसोबतच रोजगार, व्यवसाय वाढीस चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्या सर्वांचा पाठिंबा आणि आशीर्वाद देऊन येत्या २१ ऑक्टोबर रोजी कमळ चिन्हापुढील बटन दाबून बहुमताने निवडून द्या असे आवाहन केले.


सभेस शहर मध्य विधानसभेचे उमेदवार शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार दिलीप माने, भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माजी नगरसेवक बाबुरावजी घुगे यांनी यावेळी उपस्थित जनसमुदायास संबोधित केले. डॉ. शिवराज सरतापे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी रमजानभाई शेख आणि मित्र परिवाराचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला. यावेळी राजश्री चव्हाण, गीता पाटोळे, श्रीकांत ताकमोगे, बजरंग ठेंगळे, मोहम्मद नदाफ, तानाजी शिनगारे, राजू मायनाळे, सिद्धलिंग मसूती, आनंद बिराजदार, मल्लिनाथ कुंभार तसेच कुमठे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MH13 News

Recent Posts

…तर मशिदी व पारशींच्या प्रार्थनास्थळांमध्ये सुद्धा महिला प्रवेशावर विचार व्हावा!

MH13 NEWS NETWORK: केरळमधील शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याबाबतचा निर्णय आणखी लांबला असून सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण आता…

8 mins ago

वाचा – ‘इयत्ता राफेल’ मध्ये मोदी सरकार पास!

MH13 NEWS NETWORK: राफेल विमान खरेदी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला मोठा दिलासा दिला आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील…

23 mins ago

माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावात शरद पवार

राज्यातील सत्तेचा सारिपाट जरी शरद पवार यांच्याभोवतीच फिरत असला तरी शरद पवार मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, धान, संत्रा व मोसंबी…

40 mins ago

… तर मग तेव्हाचं उद्धवजींना का नाही रोखलं? – संजय राऊत

MH13 NEWS NETWORK: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आज भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कालच्या खुलास्यावर ताशेरे…

2 hours ago

सर… बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही.!

By-MH 13 News,network भाजपचे लक्ष्मण ढोबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये राजकारणात पवारांची स्ट्रेंथ केवळ पन्नास आमदारांपुरतीच असल्याचा आरोप केल्यानंतर आज…

16 hours ago

लक्षवेधी दीपोत्सवात उजळले भक्त निवास

प्रतिनिधी (अक्कलकोट) - श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ब्रम्हांड नायक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद यांच्या वतीने येथील देवस्थानच्या भक्त निवास…

17 hours ago