विडी उद्योगाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय – पालकमंत्री

MH13 NEWS NETWORK

सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात असलेला विडी उद्योग सुरू करण्यासंदर्भात येत्या दहा-पंधरा दिवसानंतर सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली.

विडी उद्योग करण्यासंदर्भात विडी उद्योग प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार नरसय्या आडम यांनी विडी कामगारांच्या समस्या सांगितल्या. कारखानदारांनी विडी कामगारांना ॲडव्हान्स स्वरूपात मदत करण्यासंदर्भात सूचना पालकमंत्री भरणे यांनी केल्या. सोलापुरातील कोरोना परिस्थिती पाहून शासनाच्या निकषानुसार विडी उद्योग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेऊ असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.

Team MH13NEWS

Share
Published by
Team MH13NEWS

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

14 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

3 days ago