‘त्या’ MIDC तील समस्या सोडवा – महापौरांचे Letter

सोलापूर,दि. 7 डिसेंबर-
अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील दिवे, रस्ते, खड्डे, झाडेझुडपे, कचरा यासंबंधित समस्या लवकर सोडण्यास संदर्भात महापौरांचे लेटर आयुक्तांना पाठवण्यात आले आहे .नागरिकांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचे आदेश महापौर श्रीकांचना यन्नम यांनी या लेटर मध्ये दिले आहेत.

महापौर म्हणाले की…
एमआयडीसी भागात दिवे बंद असल्याने अपघात होत आहेत. रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे असून ते प्रीमीक्सने बुजविण्यात यावेत. रस्ता दुभाजकामध्ये रानटी गवत, झुडपे वाढले आहेत. या झाडांच्या फांद्यामुळे वाहतुकीचा अडथळा येत आहे.  या रस्त्यांवर विविध ठिकाणी कचरा साचल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अनारोग्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. तेव्हा कचरा नियमित उचलण्याचे तसेच वरील सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी संबंधितांना आदेश द्यावेत, असे महापौरांनी या पत्रात म्हटले आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

कोरोना लढा : स्मृती ऑरगॅनिक्सची 10 लाखांची मदत

सोलापूर दि. 3: येथील स्मृती ऑरगॅनिक्स  कंपनीने आज कोरोना विषाणू विरुध्दच्या लढाईसाठी दहा लाख रुपयांची…

4 hours ago

संकटकाळात शासनाकडून लाख मोलाची मदत!

MH13 NEWS Network जगभर कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला थांबविण्यासाठी वेगवेगळी पावले उचलेली जात आहेत. यातच भारतात 24 मार्चपासून…

4 hours ago

‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडल्यास पोलिसांच्या कुटुंबाला 50 लाखांचे अनुदान

मुंबई, दि. 3 :- राज्यातील पोलिस दल ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य…

6 hours ago

‘आव्हाड’… जनतेला भडकवण्याचे काम करू नका : आ. सुभाष देशमुख

सोलापूर  :  आज देश कोरोनासारख्या मोठ्या आजाराशी लढत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.  पंतप्रधान…

7 hours ago

धक्कादायक :संचारबंदी असताना सामूहिक नमाज कार्यक्रम ,45 ते 60 लोक पोलिसांच्या ताब्यात

MH13 NEWS Network कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना सोलापूरमध्ये आज एक धक्कादायक…

7 hours ago

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून 37 लाखांची मदत

अलिबाग । सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने पुन्हा एकदा…

8 hours ago