ग्रामीण | टेस्टिंग दीड लाखांच्या उंबरठ्यावर ;18322 ‘पॉझिटिव्ह’ तर आज 475 …

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज मंगळवारी दि.15 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 475 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 300 पुरुष तर 175 महिलांचा समावेश होतो.
आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 291 आहे. आज 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात 9 पुरुष तर 4 महिलांचा समावेश होतोय.

आज एकूण 3451 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2976 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 18 हजार 333 इतकी झाली आहे. यामध्ये 11,243 पुरुष तर 7090 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 517 जणांचा मृत्यू झाला आहे यात 358 पुरुष तर 159 महिलांचा समावेश होतोय.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 212 आहे .यामध्ये 3 हजार 950 पुरुष तर 2262 महिलांचा समावेश होतो.
आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 11 हजार 604 यामध्ये 6932 पुरुष तर 4672 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 2 तर ग्रामीण 4

बार्शी –नागरी 54 तर ग्रामीण 34

करमाळा –नागरी 19 ग्रामीण 26

माढा – नागरी 20 तर ग्रामीण 53

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 85

मंगळवेढा – नागरी 0 ग्रामीण 5

मोहोळ – नागरी 5 ग्रामीण 2

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 28

पंढरपूर – नागरी 45 ग्रामीण 46

सांगोला – नागरी 15 ग्रामीण 27

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 5

आजच्या नोंदी नुसार नागरी -160 तर ग्रामीण भागात 315 असे एकूण 475 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

14 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

3 days ago