सोलापूर | कोरोनाबधित वाढले 77 तर एकूण ‘कोरोनामुक्त’905 ..

MH13 NEWS Network

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आज बुधवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार  188 अहवाल प्राप्त असून त्यापैकी  111 अहवाल निगेटिव्ह आहेत तर  77 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 57  पुरुष आणि  20 महिलांचा समावेश आहे.

आजपर्यंत सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची एकूण संख्या  1749 इतकी आहे. एकूण मृतांची संख्या 143  पर्यंत पोहोचली आहे तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित 701 रुग्णांची संख्या आहे. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेली व्यक्तींची संख्या  905  इतकी आहे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

अशी असेल ‘मोहीम’ ; जिल्ह्यातील 36 लाख नागरिकांचे होणार ‘सर्व्हेक्षण’ :जिल्हाधिकारी

माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेतून आरोग्य सर्व्हेक्षण सुरु    सोलापूर,दि.22:  ‘माझे कुटुंब माझी  जबाबदारी ’ मोहिमेतून…

15 hours ago

बरे झाले 6560 | शहरात 51 नवे ‘पॉझिटिव्ह’ ; तीन जणांचा मृत्यू या भागातील…

सोलापूर शहर हद्दीत आज सोमवारी दि.21 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 472 पॉझिटिव्ह ; 15 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

2 days ago

सोलापूर | ग्रामीण भागात नवे 506 पॉझिटिव्ह ;माळशिरस, सांगोलासह…

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे…

3 days ago

शहरात 3 जणांचा मृत्यू ; 78 नवे ‘पॉझिटिव्ह’…या परिसरातील

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.20 सप्टेंबर रोजी कोरोनाचे नवे 78 रुग्ण…

3 days ago

ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा ; असं करा ‘नियोजन’ -पालकमंत्री

MH13 News Network  सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा…

3 days ago