सोलापूर शहर | 20 पॉझिटिव्ह; तर एकूण मृतांची संख्या …

MH13 NEWS Network

सोलापूर शहरात सोमवारी दि. 11 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 20 रुग्ण आढळले असून यामध्ये 13 पुरुष तर 7 स्त्रियांचा समावेश आहे.

आज सोमवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 265 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 245 निगेटीव्ह तर 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर आज कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नसल्याची बातमी देण्यात आली.

पॉझिटिव्ह व्यक्ती…

इंदिरा नगर विजापूर रोड, पश्चिम मंगळवार पेठ, जिल्हापरिषद शाळेजवळ देगाव रोड, लतादेवी नगर कुमठा नाका, वैष्णवी सिटी हत्तुरेवस्ती, ब्रह्मपुरी श्रद्धा एलीगेन्सी बाळे, सोलापूर विद्यापीठालाजवळ, सिल्वर स्पिन बिल्डींग होटगी रोड, अरविंदधामजवळ, गणेश बिल्डर आसरा चौक, प्रभाकर महाराज मंदिराजवळ सम्राट चौक, अवंती नगर, टिळक चौक, भोईटे गल्ली देगाव, आर.टी.ओ कार्यालयजवळ, धुम्मावस्ती या परिसरातील तेरा पुरुष आणि सात महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,314 असून एकूण मृतांची संख्या 610 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 326 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10378 इतकी आहे.

हे आहे महत्वाचे

सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

फ्युचर शॉपी स्टोअर्सचा गुरुवारी शुभारंभ ; अभिनेते अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांची उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल ५० प्रकारांच्या ४८० दुकानांतील कोणत्याही खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचे फायदे देणाऱ्या…

2 hours ago

Action | सीईओ स्वामींची धडाकेबाज कारवाई ; यांच्यावर आली ‘संक्रांत’

सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करून उत्तम…

4 hours ago

ते ‘झोन’कुठं हाय ओ ; जन्म- मृत्यू नोंदणीचा सावळा गोंधळ ; यांनी केली मागणी…

महेश हणमे / 9890440480 सोलापूर महानगरपालिकेतील प्रशासकीय इमारतीमध्ये जन्म-मृत्यूची नोंद घेतली जाते. आणि या संदर्भातील…

8 hours ago

‘फायर ऑडिट’- 2 ; वाचा…महापौर,आयुक्त यांच्यासह ‘कारभारी’ काय म्हणाले..!

महेश हणमे -9890440480 सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवनचे फायर ऑडिट तब्बल 9 वर्षे झाले नाही. यासंदर्भात एम…

23 hours ago

बापरे ! चक्क… इंद्रभुवनच्या ‘फायर ऑडिट’लागेना मुहूर्त..!

महेश हणमे /9890440480 सोलापूर महानगरपालिकेची स्थापना 1 मे 1964 रोजी झाली. शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील…

24 hours ago

Breaking | घंटा वाजली ; पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार : मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

सोलापूर,दि.18: जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा सुरू करण्याची जय्यत तयारी जिल्हा परिषदेने सुरू केली आहे. राज्य…

1 day ago