Breaking | श्री विठ्ठल मंदिर ३० सप्टेंबर पर्यंत बंदच- मंदिर समिती

कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याने पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी 30 सप्टेंबरपर्यंतच बंदच असणार आहे. असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. राज्य सरकारने लाँकडाऊन 30 सप्टेंबर पर्यंत वाढविला आहे. या कालावधीत धार्मिक स्थळ बंद राहणार आहेत. यामुळे पंढरपूर चे मंदिर बंद राहणार आहे.
कोरोनामुळे श्री विठ्ठल मंदिर हे १७ मार्चपासून बंदच आहे. कोरोनामुळे साडेपाच महिने भाविकांना दर्शनासाठी बंदच आहे. मात्र सर्व नित्योपचार परंपरेप्रमाणे सुरू आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन आँनलाइन घेण्याची सुविधा भाविकांना उपलब्ध आहे.

काल ३१ ऑगस्ट रोजी पाच महिन्यातून पहिल्यांदा मंदिर उघडून बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह वारकऱ्यांना दर्शन देण्यात आले होते . दर्शन झाल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांनी सरकारला एस ओ पी तयार करून मंदिरे उघडण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिलाय .

MH13 News

Share
Published by
MH13 News

Recent Posts

10 लाख दे नाहीतर ; उपमहापौर राजेश काळेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल

MH13 News Network सोलापूर महानगरपालिकेतील उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात आणखीन एक गुन्हा दाखल झाला…

8 hours ago

ग्रामीण भागात आढळले101 ‘पॉझिटिव्ह’ ;या भागातील 10 जणांचा मृत्यू

MH13News Network सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज शनिवारी दि.17 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील 101 जणांचे…

3 days ago

सोलापूर | एकही मृत्यू नाही ; बरे झाले 80 तर 24 जण पॉझिटिव्ह ; या भागातील…

MH13 News Network सोलापूर शहर हद्दीत आज शनिवारी दि.17 ऑक्टोंबर रोजी कोरोनाचे 24 रुग्ण आढळले…

3 days ago

ऐन सणाच्या दिवशी ‘पाणीबाणी’ ; कधी थांबणार सावळागोंधळ…

MH13 NEWS Network सोलापुरात आज घटस्थापनेच्या दिवशी शहराला पाणीपुरवठा झाला नसल्याने अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष…

3 days ago

खाजगी सावकारी | अनिल चांगभले आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…पहा हकीकत…

सोलापुरातील अनिल नागनाथ चांगभले जुनी मिल चाळ येथे राहणाऱ्या व्यक्तीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी किरण तायप्पा…

4 days ago

चक्क सोलापुरात भरवली ‘मड बाईक रेस स्पर्धा’…आणि म्हणाले…

अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.मात्र सोलापूर स्मार्ट सिटी की खड्डे सिटी असा उपरोधिक…

4 days ago